Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
No video available

समुद्रपूर: भाजपा जिल्हाअध्य सुनिलजी गफाट यांचा सदस्य नोंदणी अभियान आढावा घेण्यासाठी तालुक्यात दौरा

Samudrapur, Wardha | Feb 10, 2025
समुद्रपूर तालुक्यातील गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियाचा आढावा घेण्यासाठी स्वता भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअधक्ष सुनिलजी गफाट यांनी तालुक्यातील गावामध्ये दौरा केला या दरम्यान मोहगांव येथे माजी उपसपंच कैलास नवघरे यांच्या घरी अचानक भेट दिली यावेळी नवघरे कुटुंबियांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष घरोघरी पोहचविण्यासाठी प्रत्येक बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, मुख्य कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

MORE NEWS