महाड: महाडमध्ये चार दिवसांनंतरही आगीच्या झळा
Mahad, Raigad | Jun 2, 2026 महाड शहराच्या जुना पोस्ट परिसरात संजय ऑईल कंपनीच्या गोदामाला 27 मे रोजी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. मात्र चार दिवसानंतरही आगीच्या झळा समोर येत आहेत. यात ज्वलनशील पदार्थ असल्यानेच आग चार दिवसानंतरही पुन्हा तीव्र होत असल्याने अग्निशमन दलाने येथील संबंधितांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.