Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सोयगाव: उद्धव ठाकरे एकटे पडले असून ते एकनाथ शिंदे यांना फोन करतील - संजय केनेकर -

मिशन टायगर ची चर्चा सुरू असताना आता कोणतेच मिशन राहिलेले नाही, ठाकरेंच्या पक्षातील नेते ज्या जहाजात बसले आहेत त्या जहाजाचे चालक आमच्या संपर्कात आहेत, जहाज चालवणारे माणसं देखील आमचीच असणार असे म्हणत भाजप नेते संजय केनेकर यांनी ठाकरेंचे नेते संपर्कात असल्याचे अप्रत्यक्षपणे प्रतिक्रियातून सांगितले. सांगतील मी एकटाच राहिलो आहे. धुरंधर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आकर्षणाची ताकद असून यामुळे आपोआप लोक जमा होत आहेत अशी प्रतिक्रिया मिशन टायगर वर भाजपा आमदार संजय केणेकर यांनी दिली..

MORE NEWS