Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जाफराबाद: पंचायत समिती कार्यालयामध्ये गट विकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचा चढला पारा

Jafferabad, Jalna | Aug 11, 2026
आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील पंचायत समिती कार्यालय येथे गटविकास अधिकारी यांना भेटण्यासाठी ज्या प्रभात शहरासह तालुक्यातील काही शेतकरी त्यांच्या समस्या यामध्ये घरकुल,विहीर व शेती विषयी आडी अडचणी घेऊन आले होते, यावेळी या शेतकऱ्यांना 2 ते 3तास गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ताटकळत उभे टाकल्यामुळे या शेतकऱ्यांचा पारा चढला व त्यांनी थेट दालनात घुसून गट विकास अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

MORE NEWS