जागतिक मानसिक आरोग्य दिन | १० ऑक्टोबर
14k views | Maharashtra, India | Oct 10, 2026 मानसिक आरोग्याची काळजी घ्या, मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करा. मदत मागणे ही कमजोरी नाही, तर धैर्याची बाब आहे. मानसिक आरोग्यविषयक समुपदेशनासाठी टेली-मानस हेल्पलाइन १४४१६ वर संपर्क साधा. Ministry of Health and Family Welfare, Government of India Eklavya foundation for mental health Prabodh - Health Innovation Research & Social Development Foundation #WorldMentalHealthDay #TeleMANAS #MentalHealthAwareness #MentalHealthMatters #PublicHealth