🚧 वाहतूक सूचना | माजिवाडा, ठाणे 🚧
अमृत 2.0 अंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे 05 जून 2026 रोजी सायं. 5:00 ते 08 जून 2026 रोजी रात्री 8:00 पर्यंत माजिवाडा चढणीवरील स्लिप रोडमार्गे गोल्डन डाईज नाका, घोडबंदर रोड व गोकुळनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
➡️ पर्यायी मार्ग : नाशिक येथून येणारी वाहने माजीवाडा ब्रिज वरून सरळ पुढे जाऊन कॅडबरी जंक्शन सिग्नल मार्गे इच्छित स्थळी जातील.
#ThaneTraffic #TrafficAdvisory #Majiwada #GhodbunderRoad #ThanePolice
12 views | Thane, Maharashtra | Jun 5, 2026