📱 मानपाडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!
तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने 43 गहाळ मोबाईल फोन शोधून त्यांचे मूळ मालकांना वितरण करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत ₹9.87 लाख इतकी आहे.
#manpadapolice #thanepolice #LostMobileRecovery #citizenservice #public #publicsafety #poliçe #policework
Thane, Maharashtra | Jun 6, 2026