"माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान"
गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाचा नवा संकल्प! पावसाळ्यात आपल्या चिमुकल्यांना अतिसारापासून (डायरिया) सुरक्षित ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात '' स्टॉप डायरिया कैम्पेन " मोहीम राबवली जात आहे.
1.5k views | Gondia, Maharashtra | Jun 15, 2026 "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान" गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाचा नवा संकल्प! पावसाळ्यात आपल्या चिमुकल्यांना अतिसारापासून (डायरिया) सुरक्षित ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात '' स्टॉप डायरिया कैम्पेन " मोहीम राबवली जात आहे. कालावधी: १६ जून ते ३१ जुलै २०२६ या वर्षाचे घोषवाक्य: "अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओ.आर.एस ची घेऊन साथ"