अंबाजोगाई: धनंजय मुंडे माझे बंधू, त्यांची निवडणूक मी माझी समजून पूर्ण क्षमतेने प्रचार करणार : माजी आमदार संजय दौंड
Ambejogai, Beed | Oct 29, 2024
अंबाजोगाई (दि. 29) - माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे राहण्याचा...