राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत आंतरराष्ट्रीय एपी लेप्सी ( अपस्मार) दिन साजरा दिनांक. 9 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी अपस्मार दिन मान.डॉ. सतीश कुमार सोळंके जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय बीड येथे साजरा करण्यात आला. यावेळी डॉ विजय कट्टे अति. जिल्हा शल्य चिकित्सक हे उपस्थित होते.