परतूर: बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी वाटूर येथे बंद ठेवत काढण्यात आला भव्य मोर्चा
Partur, Jalna | Sep 19, 2026 आज दिनांक 19 सप्टेंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटूर येथे सकल बंजारा समाज बांधवांनी व गावकऱ्यांनी आज कडकडीत बंद ठेवला होता या बंदचे कारण म्हणजे मागील कित्येक वर्षापासून बंजारा समाजाची मागणी आहे की एसटी पर्वर्गामध्ये त्यांचा समावेश करावा व एसटीतल्या सर्व सुख सुविधा त्यांना द्याव्या मात्र सरकार अद्यापही बोलतापा देत आहे त्यामुळे आज हा बंद ठेवत भव्य मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा अगदी शिस्तीत जोरदार घोषणाबाजी करत आज पार पडला आहे.