Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

उत्तर सोलापूर: सोलापुरातील आदीला नदीतील लेआउट रद्द : पालकमंत्री जयकुमार गोरे

Solapur North, Solapur | Jul 11, 2026

MORE NEWS

🚨 आषाढी वारी २०२६ | स्मार्ट सुरक्षा, सुरक्षित वारी 🚨

पोलीस उपमहानिरीक्षक मा. श्री. जी. श्रीधर यांनी पंढरपूर येथे AI ड्रोन, अँटी-ड्रोन गन आणि इंटिग्रेटेड कंट्रोल रूम यंत्रणेची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लाखो भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित वारी घडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस सज्ज आहेत. 🙏

#AshadhiWari2026 #Pandharpur #SolapurRuralPolice #MaharashtraPolice #AIDrone AntiDrone IntegratedControlRoom SafeWari SmartPolicing PandharpurWari

🚨 आषाढी वारी २०२६ | स्मार्ट सुरक्षा, सुरक्षित वारी 🚨 पोलीस उपमहानिरीक्षक मा. श्री. जी. श्रीधर यांनी पंढरपूर येथे AI ड्रोन, अँटी-ड्रोन गन आणि इंटिग्रेटेड कंट्रोल रूम यंत्रणेची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लाखो भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित वारी घडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस सज्ज आहेत. 🙏 #AshadhiWari2026 #Pandharpur #SolapurRuralPolice #MaharashtraPolice #AIDrone AntiDrone IntegratedControlRoom SafeWari SmartPolicing PandharpurWari

Solapur, Maharashtra | Jul 11, 2026

🚨 आषाढी वारी २०२६ | वाहतूक व पार्किंग संदर्भातील महत्त्वाची माहिती 🚨

पंढरपूर आषाढी वारी निमित्त जड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच विविध मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि आपला प्रवास सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

👮‍♂️ माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाहतूक बदल, पार्किंग व्यवस्था आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

📲 हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविक, वाहनचालक आणि दिंडीसोबत येणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचवा.

#आषाढीवारी2026 #PandharpurWari #Pandharpur #TrafficUpdate #ParkingUpdate SolapurRuralPolice SafeWari SmartWari MaharashtraPolice

🚨 आषाढी वारी २०२६ | वाहतूक व पार्किंग संदर्भातील महत्त्वाची माहिती 🚨 पंढरपूर आषाढी वारी निमित्त जड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच विविध मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि आपला प्रवास सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. 👮‍♂️ माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाहतूक बदल, पार्किंग व्यवस्था आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 📲 हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविक, वाहनचालक आणि दिंडीसोबत येणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचवा. #आषाढीवारी2026 #PandharpurWari #Pandharpur #TrafficUpdate #ParkingUpdate SolapurRuralPolice SafeWari SmartWari MaharashtraPolice

Solapur, Maharashtra | Jul 10, 2026

🚨 आषाढी वारी २०२६ | सुरक्षित वारी, स्मार्ट वारी 🙏

आषाढी वारी शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज आहे.

माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे की, वारीदरम्यान कोणत्याही प्रकारचे अनुचित कृत्य, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी कृती किंवा भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आपल्या सहकार्यामुळेच वारी अधिक सुरक्षित आणि यशस्वी होईल.

#AshadhiWari2026 #SafeWari #SmartWari #Pandharpur #MaharashtraPolice SolapurRuralPolice LawAndOrder PublicSafety Wari2026 PoliceAlert PandharpurWari

🚨 आषाढी वारी २०२६ | सुरक्षित वारी, स्मार्ट वारी 🙏 आषाढी वारी शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज आहे. माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे की, वारीदरम्यान कोणत्याही प्रकारचे अनुचित कृत्य, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी कृती किंवा भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपल्या सहकार्यामुळेच वारी अधिक सुरक्षित आणि यशस्वी होईल. #AshadhiWari2026 #SafeWari #SmartWari #Pandharpur #MaharashtraPolice SolapurRuralPolice LawAndOrder PublicSafety Wari2026 PoliceAlert PandharpurWari

Solapur, Maharashtra | Jul 10, 2026

🚔 आषाढी वारी २०२६ | QR Code आधारित वाहन प्रवेश व्यवस्था 🚔

पालखीसोबत येणाऱ्या प्रत्येक अधिकृत वाहनावर QR Code लावण्यात आला आहे. ✅

या QR Code द्वारे वाहनांची त्वरित पडताळणी करून पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार आहे. या आधुनिक प्रणालीमुळे वाहन व्यवस्थापन, पार्किंग नियोजन आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी व सुलभ होणार आहे.

याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.

सुरक्षित वारी • स्मार्ट वारी 🙏🚓

#आषाढीवारी2026 #PandharpurWari #QRCode #SmartWari #SafeWari MaharashtraPolice Pandharpur TrafficManagement ParkingManagement DigitalPolicing

🚔 आषाढी वारी २०२६ | QR Code आधारित वाहन प्रवेश व्यवस्था 🚔 पालखीसोबत येणाऱ्या प्रत्येक अधिकृत वाहनावर QR Code लावण्यात आला आहे. ✅ या QR Code द्वारे वाहनांची त्वरित पडताळणी करून पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार आहे. या आधुनिक प्रणालीमुळे वाहन व्यवस्थापन, पार्किंग नियोजन आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी व सुलभ होणार आहे. याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली. सुरक्षित वारी • स्मार्ट वारी 🙏🚓 #आषाढीवारी2026 #PandharpurWari #QRCode #SmartWari #SafeWari MaharashtraPolice Pandharpur TrafficManagement ParkingManagement DigitalPolicing

Solapur, Maharashtra | Jul 10, 2026

अधिवेशनात तुफान राडा! मुरूम प्रकरणावर आमदार राजू खरे यांनी मंत्र्यांना घेरलं | JanSaboot News

अधिवेशनात तुफान राडा! मुरूम प्रकरणावर आमदार राजू खरे यांनी मंत्र्यांना घेरलं | JanSaboot News

Solapur North, Solapur | Jul 9, 2026

उत्तर सोलापूर: सोलापुरातील आदीला नदीतील लेआउट रद्द : पालकमंत्री जयकुमार गोरे - Solapur North News