उमरेड: अवैध दारूभट्टीवर छापा, मुद्देमाल करण्यात आला जागीच नष्ट
Umred, Nagpur | Jun 14, 2026 पाचगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मद्य निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे.अवैध मोहाफुलाची गावठी दारू गाळणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर ही कार्यवाही करण्यात आली.एकूण ८ लाख १ हजार ७५० रुपये** किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला