बदनापूर: उत्तराखंड केदारनाथ मंदिरामध्ये आमदार नारायण कुचे यांनी घेतले सहपरिवार केदारनाथाचे दर्शन
आज दिनांक 2 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बारा ज्योतिर्लिंग पैकी एक पवित्र असलेल्या उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरामध्ये केदारनाथाचे सहपरिवार दर्शन घेतले आहे याप्रसंगी देशातील व राज्यातील तसेच मतदार संघातील सर्व नागरिकांचे शेतकऱ्यांचे आरोग्य सुखी समाधानी सुदृढ राहो अशी प्रार्थना करत त्यांनी केदारनाथाचे मनोभावे व विधिवत पूजन करत दर्शन घेतले आहे.