काटोल: काटोल तालुक्यात ठिकठिकाणी जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले अभिवादन
Katol, Nagpur | Apr 14, 2026 काटोल तालुक्यात ठीक ठिकाणी जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार चरणसिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध्याकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले दरम्यान येथे बुक्स चे देखील वाटप आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी उपस्थित होते