Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

नागपूर शहर: पांचपावली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; कत्तलखान्यात नेण्याच्या तयारीत असलेले ८ गोवंश सुखरूप मुक्त!

Nagpur Urban, Nagpur | Aug 15, 2026
15 ऑगस्टला दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस पथकाने एका धाडसी कारवाईत कत्तलखान्यात नेण्याच्या तयारीत बांधून ठेवलेल्या ८ गोवंश सुखरूप सोडवले आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांकडून पुढील कसून तपास सुरू आहे.

MORE NEWS

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️ जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

Nagpur, Maharashtra | Aug 15, 2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳

#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️ जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

Nagpur, Maharashtra | Aug 15, 2026