Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: कामठीत नरसिंह जयंती उत्साहात साजरी; तुमडीपुरा येथील नरसिंह मंदिरात भक्तांची मांदियाळी ​

Kamptee, Nagpur | Apr 30, 2026
कामठी येथील लाला ओली, तुमडीपुरा स्थित ऐतिहासिक नरसिंह मंदिर येथे आज नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ​नरसिंह जयंतीनिमित्त आज सकाळी मंदिरात भगवान नरसिंहाच्या मूर्तीला विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला. या पवित्र सोहळ्यासाठी कामठी शहर व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराचा परिसर 'नरसिंह भगवान की जय' च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.