औलीत भारत-अमेरिका सैनिकांचा संयुक्त सराव! ड्रोन, रोबोटिक श्वान अन् स्नायपरने दहशतवादविरोधी ऑपरेशनची तयारी
उत्तराखंडमधील औली येथे ‘युद्ध अभ्यास २०२६’ दरम्यान भारतीय आणि अमेरिकन सैनिकांनी दहशतवादविरोधी कारवायांसाठी संयुक्त प्रशिक्षण घेतले.
या सरावात विशेष पथकांनी ड्रोन, रोबोटिक श्वान, प्रशिक्षित श्वान आणि स्नायपर यांचा वापर करत संयुक्त कारवाईचा सराव केला. आधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष दलांच्या समन्वयातून दहशतवादविरोधी ऑपरेशन्सची तयारी करण्यात आली.
🇮🇳🇺🇸 भारत-अमेरिका सैनिकांचा संयुक्त सराव
🤖 रोबोटिक श्वान अन् ड्रोनने ऑपरेशनचा सराव
🎯 स्नायपरसह दहशतवादविरोधी ट्रेनिंग
🔥 औलीत ‘युद्ध अभ्यास २०२६’चा थरार!
#YudhAbhyas2026 #IndiaUS #IndianArmy #USArmy #Auli #MilitaryExercise #CounterTerrorism #JointExercise #Drone #RoboticDog #Uttarakhand #DefenceNews
Pune City, Pune | Sep 17, 2026