Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

जळगाव: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भडगाव येथे महायुती टिकवण्याबाबत मोठ विधान

Jalgaon, Jalgaon | Nov 27, 2025
भडगाव भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुती 2 तारखेपर्यंत टिकवण्याबाबत मोठ विधान केल. रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते हे मालवण मध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता. या आरोपाबाबत बोलण्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टाळले असून दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.. निलेश राणे जे म्हणत आहेत ते खोटं आहे असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपा द न वाजता भडगाव येथे विधान केले

MORE NEWS

जळगाव: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भडगाव येथे महायुती टिकवण्याबाबत मोठ विधान - Jalgaon News