जळगाव लाईव्ह न्यूज । विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले जळगावचे नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर महाजन यांनी मुंबईत आमदारकीची शपथ घेतली. शपथविधीनंतर आमदार नंदकिशोर महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले..
#jalgaon #jalgaonlivenews #nandkishormahajan
Jalgaon, Jalgaon | Jun 23, 2026