काटोल: आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यावर उधळी स्तुती सुमने
Katol, Nagpur | May 10, 2026 आज केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार चरण सिंग ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक केले आहे