मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित कुटुंबांतील वारसांना शासकीय नोकरीत थेट नियुक्तीपत्रांचे वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड, रायगड येथे ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 (सुधारित अधिनियम 2015)' अंतर्गत बाधित कुटुंबांतील वारसांना शासकीय नोकरीत थेट नियुक्तीपत्रांचे वितरण केले. शासकीय नोकरीतील लाभार्थी :- ✅ अनुष्का शिंदे ✅ सारिका बनसोडे ✅ पूनम जाधव ✅ पूजा म्हस्के ✅ धीरज पवार ✅ योगिता जाधव ✅ समीर गांगुर्डे ✅ सीमा बेतालजी ✅ मनोज साळवे