कामठी: कामठी येथे सिलेंडर ब्लास्ट मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू, खासदार बर्वे यांनी दिली भेट
Kamptee, Nagpur | Apr 24, 2026 गेल्या रविवारी कामठी येथे सिलेंडर ब्लास्ट झाला होता येथे घरातील कर्ते पुरुष अतुल पाणतावणे यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान खासदार शामकुमार बर्वे आणि माजि जिल्हा परिषद सभापती अवंतिका ताई लेकुरवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्या परिवाराला सहायता देण्याचे स्थानीय शासनाला आदेश दिले