कामठी: कामठी नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम: ४१७ दिव्यांग बांधवांना आर्थिक मदतीचे वाटप
Kamptee, Nagpur | Jun 29, 2026 कामठी नगर परिषदेच्या वतीने आज दिव्यांग बांधवांसाठी विशेष 'आर्थिक सहाय्यता (अपंग कल्याण)' वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे शहरातील दिव्यांग व्यक्तींना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.