उमरेड: : उमरेड परिसरात सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Jun 26, 2026 माहितीनुसार पोलीस ठाणे उमरेड हद्दीत सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव धनराज गाठीबांधे असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून सट्टा पट्टी चे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे