कर्जत: नेरळ कर्जत देते शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रोजगार मेळावा
Karjat, Raigad | Nov 3, 2025 आज सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आगरी समाज हॉल नेरळ, कर्जत येथे भव्य रोजगार मेळावा शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यशस्वीरित्या पार पडला. तसेच यावेळी तालुका चिटणीस तानाजी मते, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा खजिनदार रामशेठ राणे, ॲड. रोशन पाटील, विक्की कदम, प्रकाश फराट, गजानन पेमारे, राजेंद्र हजारे, आदी मान्यवर उपस्थित होते.