Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: अवैध दारू अड्ड्यांवर धाड टाकून ५.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Umred, Nagpur | May 31, 2026
पाचगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवार परिसरात पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशन आणि पायदळ पेट्रोलींग राबवून अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ गुन्हे दाखल केले असून एकूण ५ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.