Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
No video available

अंबरनाथ: आमदार बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ शहरातील विविध चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून केले पूजन

Ambarnath, Thane | Mar 28, 2024
अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत, जाणताराजा,श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज गुरूवारी दुपारी १२ च्या दरम्यान आमदार बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ शहरातील विविध चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मनगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ, रविंद्र करंजुले, चंद्रकांत भोईर, प्रमोदकुमार चौबे, माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर, सरोज मेटकर, विद्या जाधव, राखी जाधव, सुरेश चव्हाण, आंब्रेश गावडा तसेच शिवभक्त उपस्थितीत होते.