Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

कर्जत: आमदार रोहित पवार यांचा रिक्षातून प्रचार...

Karjat, Ahmednagar | Nov 30, 2025
आमदार रोहित पवार यांचा रिक्षातून प्रचार..जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अंतिम टप्प्यात आमदार रोहित पवार यांनी रिक्षातून प्रवास करत प्रचार केला. जामखेड शहरात रिक्षात बसून त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.सदर विडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांचे अनेक प्रतिसाद पाहायला मिळत आहेत.

MORE NEWS