मराठा आरक्षणप्रकरणी बुधवारी सकाळी ११ वा घाटकोपर विधानसभा आमदार राम कदम यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे? त्याचबरोबर सतत सत्तेत राहूनही मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे आता यावर बोलत आहेत, अशी टिका राम कदम यांनी केली आहे.