Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Thodadhyanse
No video available

मुंबईतील अटल सेतूवरील उड्डाणपुलावर लार्सन अँड टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉन, मोठ्या संख्येने धावपटूंनी घेतला सहभाग

Kurla, Mumbai suburban | Feb 18, 2024
नवी मुंबईमधील प्रवास सुलभ करणाऱ्या अटल सेतूवर रविवारी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीएच्या सहयोगाने लार्सन अँड टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉनला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली. सागरी पुलावरील ही पहिली मॅरेथॉन असून ती ४२ किमी, २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अशी पार पडली. यावेळी मॅरेथॉनला सिने कलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी झेंडा दाखवून ५ किलोमीटर मॅरेथॉनला सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.