मुंबईत गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हार घातला
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आज सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त गेट ऑफ इंडिया येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार घालत अभिवादन केले यावेळी इकबाल सिंह चहल देखील उपस्थित होते .