आज मंगळावर दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मुलुंड मध्ये पांडुरंग विद्यालयात मुंबई उपनगर कराटे चॅम्पियनशिप २०२४ सपर्धा पार पडली याचे आयोजन निहोन शोतोकन कराटे असोसिएशन यांनी केले होते या कराटे चॅम्पियनशिप मध्ये मुंबई उपनगरातील कराटे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.