मुंबईत काँग्रेस प्रदेश कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन
आज शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व.आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने प्रदेश कार्यालय, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर