विक्रोळी पुर्व टागोरनगर ग्रुप नंबर सात येथील एका हॉटेला पहाटे सातच्या सुमारास लागली भीषण आग.या आगीत हॉटेल मधील सर्व सामान जळून खाक. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होऊन आगीवरती नियंत्रण मिळवले आहे.यात कुठलीही जीवितहानी झाली नसून हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.