Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उरण: पहिल्याच पावसात महावितरणची 'पोलखोल'!

Uran, Raigad | Jun 26, 2026
पावसाळ्यापूर्वी सर्व पूर्वतयारीची कामे पूर्ण केल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या महावितरण कंपनीची पहिल्याच पावसात पुरती नाचक्की झाली आहे. उरण तालुक्यात मंगळवार २३ जून रोजी पावसाचे आगमन झाले. मात्र, पाऊस सुरू होताच उरण पूर्व भागातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. दिवसभरात तब्बल २० ते २५ वेळा वीज खंडित झाल्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची 'पोलखोल' झाली असून, नागरिकांना पहिलीच रात्र अंधारात आणि डासांच्या विळख्यात जागून काढावी लागली.