Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
सम्मान
Crimenews

उत्तर सोलापूर: सुशील बंदपट्टे यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, भाजपमधून लढणार निवडणूक

Solapur North, Solapur | Dec 12, 2025

MORE NEWS

आज सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने शाळा व महाविद्यालय परिसर सुरक्षित व व्यसन मुक्त ठेवण्याच्या उद्देशाने "ड्रग फ्री कॅम्पस अभियान" अंतर्गत विशेष मार्गदर्शनपर आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त मा. एम. राजकुमार सो, मुक्तांगण संस्थेच्या श्रीमती सोनाली काळे मॅडम, सारथी संस्थेचे श्री. रामचंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, मा. डॉ. अश्विनी पाटील मॅडम सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व शहरातील शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य बहुसंख्येने उपस्थित होते.

आज सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने शाळा व महाविद्यालय परिसर सुरक्षित व व्यसन मुक्त ठेवण्याच्या उद्देशाने "ड्रग फ्री कॅम्पस अभियान" अंतर्गत विशेष मार्गदर्शनपर आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त मा. एम. राजकुमार सो, मुक्तांगण संस्थेच्या श्रीमती सोनाली काळे मॅडम, सारथी संस्थेचे श्री. रामचंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, मा. डॉ. अश्विनी पाटील मॅडम सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व शहरातील शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Solapur, Maharashtra | Aug 10, 2026

रास्ते कामाचे भूमिपूजन,आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते उद्घाटन

रास्ते कामाचे भूमिपूजन,आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते उद्घाटन

Solapur North, Solapur | Aug 9, 2026

शेतकरी कर्जमुक्ती...

शेतकरी कर्जमुक्ती...

Solapur North, Solapur | Aug 7, 2026

उत्तर सोलापूर: सुशील बंदपट्टे यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, भाजपमधून लढणार निवडणूक - Solapur North News