Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

सावनेर: विस्डम ट्युटोरियल येथे सावनेर येथील भव्य विद्यार्थी सत्कार समारोह उत्साहात संपन्न

Savner, Nagpur | Jul 4, 2026
विस्डम ट्युटोरियल सावनेर तर्फे शैक्षणिक सत्र 2025 26 मध्ये विभिन्न स्पर्धा परीक्षा व बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शिक्षा प्रशासन सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये विविध विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सावनेर पोलीस स्टेशन प्रभारी ऋतुजा जाधव नगरपालिका अध्यक्ष संजना मंगळे वरिष्ठ पत्रकार दिलीप घोरमारे व इतर उपस्थित होते
सावनेर: विस्डम ट्युटोरियल येथे सावनेर येथील भव्य विद्यार्थी सत्कार समारोह उत्साहात संपन्न - Savner News