बदनापूर: ठाकूर नगर येथे माजी आमदार संतोष सांबरे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 1 मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जालना शहरातील ठाकूर नगर येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी सांतन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी ठाकूर नगर येथील मनोज ठाकूर यांचे 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या ठाकूर पर्यावरणाची भेट घेत त्यांनी संपन्न करत या परिवाराला धीर दिला आहे. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.