अंबरनाथ: द्वारलीपाडा परिसरात बेकायदेशीपणे हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्याला हिललाईन पोलिसांनी घेतले ताब्यात
तालुक्यातील द्वारलीपाडा परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीपणे हातभट्टीची गावठी दारू विक्री करत होता. फिर्यादीने याबाबतची माहिती हिललाईन पोलिसांना दिली. पोलीस अवघ्या काही वेळातच द्वारलीपाडा परिसरात पोहोचले. आरोपी लहू म्हात्रे राह याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.