अंबरनाथ: मच्छी मार्केट परिसरात गांजा ओढणाऱ्या तरुणाला बदलापूर पूर्व पोलिसांनी ताब्यात घेत केला गुन्हा दाखल
बदलापूर पूर्व मच्छी मार्केट परिसरात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक तरुण मच्छी मार्केट परिसरात गांजा पीत होता मात्र या परिसरात काही नागरिक ये जा करत असताना त्यांनी फिर्यादी म्हणून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत ची माहिती देताच बदलापूर पूर्व पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला