अंबरनाथ: बदलापूर पश्चिम दिपाली पार्क परिसरातील दुकानातून दागिने घेण्याच्या बहाण्याने २ महिलांनी ५१हजार ५६०रुपयांचे सोने केले चोरी
बदलापूर पश्चिम दिपाली पार्क परिसरातील दुकानातून दागिने घेण्याच्या बहाण्याने २ अज्ञात महिलांनी ५१ हजार ५६० रुपयांचे सोने चोरी केले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.