नागपूर शहर: कोतवाली हद्दीतून एमडी ड्रग्ससह एक तस्कराला अटक; एनडीपीएस पथकाची कारवाई
18 ऑगस्टला दुपारी 3:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एनडीपीएस पथकाने कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत रात्री उशिरा एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव शेख शेहजान शेख समशोर असे आहे झिप लॉक पॉलीथिनमध्ये एकूण २० ग्रॅम एमडी पावडर, एक मोबाईल आणि एक बर्गमन मोपेड , असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याने ही एमडी पावडर त्याचा साथीदार शेख अरशद उर्फ राजा मोहम्मद लतीफ शेख याच्