माझं गाव आरोग्य संपन्न गाव
आरोग्य संपन्न आणि समृद्ध महाराष्ट्र! 🏥🌾
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
3.2k views | Gondia, Maharashtra | Jul 2, 2026 ✨ आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची पावले:👉 'आयुष्मान आरोग्य मंदिर' आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मोफत उपचार.👉 'नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान' अंतर्गत डोळ्यांची काळजी.👉 एम.आर.आय., डायग्रोसिस, डायलिसिस, एक्स-रे आणि सीटी स्कॅन सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत!👉 गंभीर आजारांसाठी उपचार मर्यादा १० लाखांवरून २२ लाखांपर्यंत वाढवली.👉 अपघातग्रस्तांसाठी 'कॅशलेस' उपचारांची सोय.शेतकरी, कष्टकरी, महिला आणि बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत, आरोग्य आणि विकासाच्या पाऊलखुणा उमटवत आपला महाराष्ट्र पुढे जात आहे.