Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: उमरेडमध्ये दोन आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

Umred, Nagpur | Jul 3, 2026
नागपूर ग्रामीण पोलिसांनी परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. वर्चस्व निर्माण करून गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीमध्ये जानी उर्फ सोहेब सईद शेख (टोळी प्रमुख) व पप्पू उर्फ प्रफुल ज्ञानेश्वर गायधने (टोळी सदस्य) यांचा समावेश आहे.
उमरेड: उमरेडमध्ये दोन आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई - Umred News