अंबड: अंबड जालना रोडवरील फेडरेशन ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप दरम्यान ट्रकने पादचार्याला उडवले; पादचारी गंभीर जखमी
Ambad, Jalna | Jun 10, 2025 अंबड जालना रोडवर फेडरेशन ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप दरम्यान जालन्याहून बीड कडे जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या एन एल ०१५६५ जोराची धडक दिली यात फळ झाली वय 22 राहणार आमिर बरे आहात चौक परिहार जिल्हा गोरखपुर उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे या घटनेत तरुणाच्या डाव्या पायाला गुडघा ते मांडीवर जोरदार मार लागला आहे ही घटना काल दिनांक ९ जून रोजी रात्री साडेआठ रात्री 11 ते साडेअकराच्या सुमारास घडली आहे.