अंबड: जालन्यात स्कुटीवरून देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारा एक जण जेरबंद राणी उचेगाव गाढे सावरगाव रोडवरील घटना
Ambad, Jalna | Jun 8, 2025 जालन्यात स्कुटीवरून अवैधरित्या देशी - विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारा एक जण जेरबंद... जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई... 92 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त... जालन्यात स्कूटीवरून अवैधरित्या देशी - विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलंय. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय. या कारवाईत 92 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जालन्याच्या राणीउंचेगाव ते गाढेसावरगाव जवळ एक इसम दुचाकीवरून अवैधरित्या दारूची चोरटी