अंबड: 235 घरकुल लाभधारकांना 875 ब्रास वाळूचे मोफत वाटप अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती
Ambad, Jalna | Jun 10, 2025 अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 10 जून 20 25 रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत घेत अंबड तहसील कार्यालयाकडे एकूण 2692 घरकुल लाभधारकांनी मोफत वाळूसाठी अंबड पंचायत समिती पीडीएफ मार्फत नोंदणी केली होती याची नोंद कडे नोंदणी करण्यात आली होती तर ११०७ लाभधारकाचे आधार तपासणी करून 235 घरकुल लाभधारकांना 1175 ब्रास वाळूचे मोफत वाटप करण्यात आले ची माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.