अंबड: पाणी असूनही लालवाडी तांडा नंबर एक मध्ये रहिवाशींना पाणी मिळेना# jansamsya
Ambad, Jalna | Jun 9, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे गोविंदपुर लालवाडी तांडा नंबर एक लालवाडी तांडा नंबर दोन अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या लालवाडी तांडा नंबर एक येथील रहिवासी यांना गोविंदपूर शिवारातील शेती गट नंबर 63 मधील सरकारी विहिरीतून पाणीपुरवठा होतो मागील वीस ते पंचवीस दिवसापासून लानवडे तांडा नंबर एक मधील रहिवासी यांना पाणी मिळत नसल्याची तक्रार रहिवासी महिला पुरुष यांनी केल्याने आज दिनांक 9 जून रोजी लालवाडी तांडा येथे जाऊन नऊ ते बारा या वेळेस ग्रामस्थ महिला पुरुष यांचे शी