अंबड: पाचोड आंबड रोडवर चिचखेड पासून 800 मीटर अंतरावर दोन दुचाकी वाहनाचा भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी
Ambad, Jalna | Jun 8, 2025 जालनाच्या अंबड तालुक्यातील टाळ हादगाव येथील काही भाविक शेतकरी काल दिनांक ७ जून एकादस असल्याने ताड हादगाव येथील भाविक शेतकरी पैठण येथे नाथाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून गावाकडे ताड हदगाव येथे परतत असताना पाचोड अंबड रोडवर लोकसेवा धाब्याच्या पुढे अंदाजे दोनशे मीटर अंतरावर व चिंचखेड पासून पश्चिमेस 800 मीटर अंतरावर दोन वाहनाचे भीषण समोरासमोर अपघात होऊन यात एक जण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले मयताचे नाव शरद निवृत्ती वाघुंडे व 38 गंभीर जखमी चे नाव राजेंद्र अर्जुन जाधव व 36